BIPIN MAYEKAR

 Your Profit is My Business

 

NLP GOLD MASTER TRAINER
First Indian Trainer to achieve this honor in the Globe

BIPIN MAYEKAR
86/B-203, NIJDHAM,
Nr. Pant Walawalkar School, Nehru Nagar
MUMBAI, MAHARASHTRA 400024
India

ph: 7021508470

myself.bipin@yahoo.co.in

Follow us:TwitterFacebook

  • Get ready for transformationClick to open the Get ready for transformation menu
    • Mission-Vision
    • Values and Business History
    • Personal Mentoring - Personal Sessions
  • Bipin MayekarClick to open the Bipin Mayekar menu
    • BIG NEWS
    • From the desk of Bipin Sir
    • मनातलं
  • Author - SpeakerClick to open the Author - Speaker menu
    • ट्रिटमेंट संवादाची
    • Celebration of Communication
    • प्रकाशन समारंभ
    • His Books
    • प्रसन्नता - Talk Show
  • PRASANNA GallaryClick to open the PRASANNA Gallary menu
    • प्रसन्न प्रशिक्षणक्रम
    • 9. जागतिक पातळीवर मराठीमध्ये आयोजित एकमेव अधिकृत प्रशिक्षणक्रम
    • ASHWAMEDH 2017
    • आत्मविश्वास व वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा
    • PRASANNA Certification Ceremony
  • Calender 2018
  • Corporate Training based on NLPClick to open the Corporate Training based on NLP menu
    • Corporate Clients
    • Testimonials - In House Training Workshops
    • Your Investment - Our Professional Fees
    • PRASANNA Corporate Photographs
  • Business Coaching with NLPClick to open the Business Coaching with NLP menu
    • Business Adviser Services
    • PRASANNA Businesspersons Club
  • Transformation with PNLP for TeenagersClick to open the Transformation with PNLP for Teenagers menu
    • Video Gallary
  • P_NLP Certification CoursesClick to open the P_NLP Certification Courses menu
    • PNLP Gallary
    • PNLP Video Gallary
    • PNLPers Testimonials
    • Advance Language Patterns Mastery
  • BPNS©: Prasanna LAW of ATTRACTIONClick to open the BPNS©: Prasanna LAW of ATTRACTION menu
    • बिपीन्स अर्थात बी. पी. एन. एस.
    • PLoAians Alumni Association
    • PLoA in Marathi
    • PLoA Video Gallary
  • Social ProjectsClick to open the Social Projects menu
    • 1. Project abcd
    • 2. Project BRIDGE: Connecting Happiness
    • 3. Project XYZ
    • 4. PRASANNA Alumni Association
    • 5. PRASANNA NLPians' Alumni Association
    • 6. Save Earth; Save Yourself
  • Social Contribution
  • SAI PRASANNA Foundation: Donate and LearnClick to open the SAI PRASANNA Foundation: Donate and Learn menu
    • प्रोत्साहन - नेतृत्वाची गुरुकिल्ली
    • संवादाचा सोहळा  
    • भारतीय सैनिकांचे जीवन
    • Career Opportunity
    • Register
  • Fundraiser EventsClick to open the Fundraiser Events menu
    • 1. A Date with Self: FREE SEMINAR
    • 1A. प्रसन्न कुटुंब - सुखी कुटुंब: FREE SEMINAR
    • 2. Unlock Your Potential
    • 3. NLP - The Beginning
    • 3. SPEED for Students
    • 5. Achievement Motivation - Advance NLP
    • 7. Second Inning - Masters of NLP
    • 8. Financial Intelligence & Mind Power
    • 8A. Video Testimonials - MIND POWER
    • 9D. Basic Enrollment Form
    • 11. Selling and Marketing Skills based on NLP
    • Video Testimonials - प्रसन्न प्रशिक्षणक्रम
    • Written Testimonials - PPDAMC
  • प्रसन्न व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणक्रम
  • Contact Us

 

BPNS©

BE WHAT YOU WANT TO BE.....

व्यक्तिमत्व विकासाची नवीन परिभाषा 

 

 

आर्थिक चातुर्य व समृद्धी आकर्षित करण्याचे १९ निकष
NLP, ध्यानधारणा आणि स्व:संमोहन शास्त्र
 
प्रत्यक्षात 'आर्थिक चातुर्य व समृद्धी आकर्षित करण्याचे १९ निकष' म्हणजे काय?
• संपूर्ण जगात सर्व पैसे समप्रमाणात वाटले गेले तरी काही वर्षात परत जैसे थे स्थिती निर्माण होईल. याचे कारण पैसे कमावण्यासाठी जितकी मेहनत लागते, तितकेच पैसे नैसर्गिक व सहज रितीने कमावण्यासाठी व वापरण्यासाठी जास्त चातुर्य लागते.
• त्याचप्रमाणे 'श्रीमंत' व 'समृद्ध' यात खूप फरक आहे.
• कोणत्याही मार्गाने लालसेने केवळ भरपूर पैसे कमावणारा व कसेही पैसे खर्च करणारा 'श्रीमंत' असतो.
• याउलट योग्य मार्गाने स्वतः:ला हवे तितके पैसे कमावणारा व स्वतः:चे व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक व वैयक्तिक आयुष्य समन्वय राखत तसेच कलात्मकता जपत जगणारा 'समृद्ध' असतो.
• ही समृद्धी आकर्षित करणारे २१ निकष जीवनात आचरणात आणले तर त्यातून आर्थिक चातुर्य व समृद्धी प्राप्त होत जाते.
 
आकर्षणाचे निकष:
ज्यावर आपण अधिक लक्ष केंद्रित करतो,
त्याला आपण अधिक शक्तिशाली बनवतो.
संपूर्ण विश्व हे वैश्विक ऊर्जेने व्यापलेले आहे.
आपले विचार सुद्धा ऊर्जा आहेत आणि जेथे आपले लक्ष जाते तिथे ही ऊर्जा वाहते.
जितका जास्त तीव्रतेने एखाद्या बाबीचा विचार केला जातो, तितकाच त्या बाबीला आपण आपल्याकडे आकर्षित करतो.
• आध्यात्मिक दृष्टिकोनातून, आपल्या विचारांची ऊर्जा हि वैश्विक ऊर्जेशी जोडली जाऊन तेथून त्याचा तसाच प्रतिसाद मिळतो.
• मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, ज्या विचारांची आपण खात्री करतो, त्या विचारांची आपण शंका ना घेता, त्यानुरूप कृती करतो.
• तेव्हा कोणत्याही दृष्टिकोनातून बघता, एक गोष्ट लक्षात येते कि विचारांच्या मुळांवर योग्य प्रकारे काम केले कि समृद्धतेची हवी ती फळे मिळणारच.
 
 
'आर्थिक चातुर्य व समृद्धी आकर्षित करण्याचे १९ निकष'
कार्यशाळा अनुभवण्याचे फायदे:

समृद्धी म्हणजे केवळ 'वारेमाप पैसे कमावणे' हा भाग नसून, योग्य मार्गाने हवा तितका पैसा कमावत आपले व्यावसायिक-कौटुंबिक-सामाजिक-वैयक्तिक आयुष्य प्रसन्नतेने जगावे; असा अर्थ आहे.

१. आर्थिक चातुर्याची नवी व्याख्या
२. समृद्धीची तुमची व्याख्या तयार करणे
३. NLP चा कशा रितीने आर्थिक चातुर्याशी जोडावे?
४. ध्यानधारणाचे विविध प्रभावशाली फायदे उपभोगणे
५. स्व:संमोहनाचा वापर करत अंतर्मनाचा ताबा मिळवणे
६. आपल्या विचारसरणीवर ताबा मिळवून, हवे ते विचार अंतर्मनावर बिबवणे
७. आर्थिक चातुर्य व समृद्धी मिळवून देणाऱ्या विचारांना कृतीमध्ये उतरवणे
८. तुमच्या आयुष्यात तुम्हाला नेमका किती प्रगती व पैसा हवा, ते जोखणे
९. ती प्रगती व पैसा नैसर्गिक व सहज रितीने कमावण्यासाठी काय करावे?
१०. आपले कुटुंब व नातेसंबंध सुखकारक ठेवणे
११. समाजातील सहभाग व प्रतिष्ठा वाढवणे
१२. वैयक्तिक आवडीनिवडी तसेच स्वतःची तब्येत जपत आयुष्यातील प्रसन्नता वाढवणे
१३. आध्यात्मिक वा अंतर्मनाची आस्था वाढवत अधिकाधिक मन:शांती वाढवणे

दिनांक:६, १३, २० ऑगस्ट व ३, १०, १७, २४ सप्टेंबर २०१७


वेळ: सकाळी ०९.३० ते दुपारी २ 


प्रवेश शुल्क: रुपये ११०००  फक्त

 

Call now to Register 7021508470

(Monday to Friday: 11am to 7pm)

 

This Workshop reveals personality traits of participants and helps them to excel themselves through transformation.

Personality is a term with many connotations. Sometimes personality refers to your achivements in profession. Sometimes the word refers to the ability to get along socially. Sometimes it refers to the most striking impression that one makes on family members and others. It deals with complex human behavior including emotions, through process and actions.



All rights reserved.

 

BIPIN MAYEKAR
86/B-203, NIJDHAM,
Nr. Pant Walawalkar School, Nehru Nagar
MUMBAI, MAHARASHTRA 400024
India

ph: 7021508470

myself.bipin@yahoo.co.in

Follow us:TwitterFacebook